Accident in Kolhapur : कोल्हापुरात भीषण अपघात भरबाजारात घुसले वडाप, एका महिलेचा मृत्यू, दोन महिला गंभीर

Horrific Accident In Kolhapur : कोल्हापुरातील गंगावेश परिसरात भरबाजारात वडाप वाहन घुसल्याने भीषण अपघात झाला.
Accident in Kolhapur

कोल्हापुरात भीषण अपघात भरबाजारात घुसले वडाप

esakal

Updated on
Summary

ठळक मुद्दे (Highlight Summary Points):

वडाप वाहतूक करणारी गाडी भरबाजारात घुसली:

शाहू उद्यान परिसरात नियंत्रण सुटलेली ओमनी गाडी थेट भाजी विकणाऱ्या महिलांच्या अंगावर गेली, एकाचा मृत्यू तर दोन गंभीर जखमी.

जेवायला बसलेल्या महिलांवर घात:

पन्हाळा व करवीर तालुक्यातील पाच महिला भाजी विक्रीसाठी आल्या होत्या; जेवणाला बसताच गाडी भर वेगात धडकली.

परिसरात भीती आणि गोंधळ:

दिवाळीपूर्व गर्दीच्या काळात हा अपघात झाल्याने बाजारपेठेत अफरातफर व भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Kolhapur Gnagaves Accident : कोल्हापुरातील गंगावेश येथील शाहू उद्यान परिसरात आज (मंगळवार) सकाळी भीषण अपघात झाला. वडाप वाहतूक करणारी ओमनी गाडी भरबाजारात घुसल्याने एका महिलेचा मृत्यू झाला असून दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. या अपघातामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com