Farmer Loan Waiver : कोल्हापुरात २३ हजार ३१६ शेतकऱ्यांना कर्जमाफी, पहिल्या टप्प्यातील लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध

23,316 Farmers Benefit from Loan Waiver in Kolhapur
Farmers in Kolhapur welcome the release of the first beneficiary list under the Maharashtra Farmer Loan Waiver Scheme

Farmers in Kolhapur welcome the release of the first beneficiary list under the Maharashtra Farmer Loan Waiver Scheme

sakal

Updated on

कोल्हापूर: पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेतील पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील २३, ३१६ शेतकऱ्यांना कर्जमाफी मंजूर झाली आहे. याच्या याद्यांची प्रसिद्धी आज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या सर्व १९१ शाखांमध्ये केली. प्रत्यक्षात कोणाला किती रक्कम मिळणार याचा अंदाज सोमवारी (ता.२७) येणार आहे. जिल्ह्यातील एकूण तेरा विभागापैकी करवीर पश्‍चिममध्ये सर्वाधिक कर्जमाफी झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com