

Ichalkaranji Cafe Illegal
esakal
Ichalkaranji Crime News : इचलकरंजी शहराच्या मध्यवर्ती झेंडा चौक परिसरातील प्रसिद्ध ‘कॅफे अड्डा इचलकरंजी’ येथे निर्भया पथकाने आज सायंकाळी अचानक टाकलेल्या छाप्यात मोठा गैरप्रकार उघडकीस आला. कॅफेमध्ये जोडप्यांना 350 रुपयांत अश्लील चाळ्यांसाठी खोली उपलब्ध करून दिली जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर कॅफे मालक व व्यवस्थापकाला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.