Ichalkaranji Water Issues : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील इचलकरंजी शहराला मँचेस्टर म्हणून ओळखले जाते. तथापि, या इचलकरंजीमधील पाच लाख नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शुद्ध, स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळावे, यासाठी अनेक आंदोलने झाली, पण पिण्याचे पुरेसे पाणी काही नळाला आले नाही.