Ichalkaranji Firing Incident : कबनूरमध्ये रील बनवणं बेतलं जीवावर! हवेत फैरी झाडताना गोळी थेट कवटीत घुसली, रक्तबंबाळ होऊन नीलेश जागीच कोसळला

Kabanur reel shooting firing incident : कबनूर येथे रील बनवताना हवेत गोळीबार करण्याचा प्रयत्न २० वर्षीय नीलेश कांबळेच्या जीवावर बेतला. गोळी डोक्यात घुसल्याने तो गंभीर जखमी झाला असून पोलिसांनी मित्राला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
Kabanur Ichalkaranji reel shooting firing news

Kabanur Ichalkaranji reel shooting firing news

esakal

Updated on

इचलकरंजी/रुई : इचलकरंजी-कोल्हापूर मार्गावरील कबनूर (ता. हातकणंगले) येथे रील बनविण्याच्या नादात बंदुकीतून हवेत गोळीबार करणे एका तरुणाच्या अंगाशी (Ichalkaranji reel shooting gun firing) आले. हवेत फैरी झाडण्याच्या प्रयत्नात गोळी थेट त्याच्या डोक्यात घुसली आणि तो गंभीर जखमी झाला. नीलेश निशिकांत कांबळे (वय २०, रा. फुले वसाहत, कबनूर) असे त्याचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com