Ichalkaranji Minor Girl Case : इचलकरंजीतील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, जबरदस्तीने गुजरातमध्ये ठेवले डांबून; १९ वर्षीय युवकाला अटक, इन्स्टाग्रामवर ओळख झाली अन्...

Ichalkaranji minor girl missing case latest news : इचलकरंजीतून बेपत्ता झालेल्या १३ वर्षे सहा महिन्यांच्या मुलीची शिवाजीनगर पोलिसांनी गुजरातमधील भावनगर येथून सुटका केली.
Ichalkaranji minor girl missing case latest news

Ichalkaranji minor girl missing case latest news

esakal

Updated on: 

इचलकरंजी : शहरातून बेपत्ता झालेल्या १३ वर्षे सहा महिन्यांच्या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात शिवाजीनगर पोलिसांना यश (Ichalkaranji missing girl rescued from Bhavnagar Gujarat) आले. इन्स्टाग्रामवरून ओळख झालेल्या मध्यप्रदेशातील युवकाने तिला घरातून नेऊन गुजरातमधील भावनगर येथे डांबून ठेवल्याचे तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी राहुल राजू दामोर (वय १९, नवागाव, मध्य प्रदेश) याला अटक केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com