

Eknath Shinde dhairyashil mane Photo Removed Ichalkaranji municipal politics
esakal
Ichalkaranji Municipal Corporation controversy : इचलकरंजी महापालिकेतील स्थायी समितीच्या दालनातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार धैर्यशील माने यांची छायाचित्रे काढल्याने याची माहिती शिवसेना शहरप्रमुखांनी संबंधित पदाधिकाऱ्यांना विचारले. यावर महापालिकेत नवा वाद निर्माण झाला आहे. ही बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरल्याने शिवसेना कार्यकर्त्यांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे.