

Eknath Shinde Suntra Pawar dhairyashil mane ichalkaranji municipal Photo
esakal
Kolhapur political news : इचलकरंजी महानगरपालिकेतील स्थायी समितीच्या दालनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, आणि खासदार धैर्यशिल माने यांच्या प्रतिमा पुन्हा लावण्यात आल्या असून, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर पडदा पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.