

hakaranjimuncipal corporation is political active
sakal
इचलकरंजी : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे वस्त्रनगरीत ठप्प झालेल्या राजकीय हालचालींना पुन्हा वेग आला आहे. इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीसाठी इच्छुक पुन्हा सक्रिय झाले आहेत.