Environmental Damage and Wildlife Impact : शहरातील विविध भागांत विनापरवाना झाडे व फांद्या तोडल्या जात असून महापालिकेची कोणतीही ठोस कारवाई दिसत नाही.काच वेळी अनेक झाडे छाटल्याने पक्षी, जैवविविधता आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम होत आहे.
कोल्हापूर : शहरातील विविध भागांत गेल्या काही दिवसांत नियमबाह्यपणे झाडे व झाडांच्या फांद्या तोडल्या आहेत. याकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले असून, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होऊ लागली आहे.