IMD Weather Forecast : सोशल मीडिया की IMD? हवामानाचा अचूक अंदाज कुठून घ्यावा? हवामान तज्ज्ञांनी सांगितली पेरणी ते काढणीपर्यंतची सोपी ट्रिक

IMD official weather forecast for farmers : सोशल मीडियावरील हवामान अंदाजांवर विश्वास ठेवण्याऐवजी नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी आयएमडीच्या अधिकृत अंदाजावरच विश्वास ठेवावा.
Social media weather prediction vs IMD

Social media weather prediction vs IMD

esakal

Updated on

कोल्हापूर : समाजमाध्यमांवर दररोज येणारे हवामानाचे विविध अंदाज अंतिम आणि सरसकट गृहित धरून चालणे धोक्याचे ठरू (Social media weather prediction accuracy) शकते. एकाच वेळी ठराविक कालावधीतील हवामानावर वेगवेगळ्या व्यासपीठांवरून होणारे उलटसुलट भाष्य सर्वसामान्यांचा, विशेषतः शेतकऱ्यांचा संभ्रम वाढविणारे ठरू शकते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com