जनगणनेतील घरयादीत ३४ प्रश्‍न; काय आहेत प्रश्न, 'या' वेबसाईटवर जाऊन करता येणार जनगणना

online census registration : जनगणनेतील घरयादी प्रक्रियेत ३४ महत्त्वाचे प्रश्न विचारले जाणार आहेत. नागरिकांना आता अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाइन नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
India census website registration process

India census website registration process

esakal

Updated on

34 questions census India : घरी रोज कोणते धान्य खाता यापासून तुमचे घर कशाचे आहे, इथंपर्यंतचे प्रश्‍न आता नागरिकांना विचारले जाणार आहेत. जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घरयादी व घरगणनेत ३४ प्रश्‍न विचारले जाणार आहेत. १६ मे ते १४ जूनदरम्यान ही गणना होणार आहे. तत्पूर्वी एक ते १५ मे दरम्यान नागरिक स्वतः जनगणनेच्या वेबपोर्टलवर माहिती अपलोड करू शकतात, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com