Madhuri Elephant Care : कोण म्हंटल माधुरी हत्तीचा विषय शांत झालाय, वनताराची टीम पुन्हा नांदणीत; आजच्या बैठकीत काय घडलं?

Vantara Department Nandani : माधुरी हत्तीची देखभाल करण्यासाठी वनताराच्या वैद्यकीय व अभियंता विभागाने आज नांदणी येथील मठाचे मठाधिपती स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक महाराज व विश्वस्तांच्या उपस्थित जागेची पाहणी केली.
Madhuri Elephant Care
Madhuri Elephant Careesakal
Updated on

Elephant Health Inspection : माधुरी हत्तीची देखभाल करण्यासाठी वनताराच्या वैद्यकीय व अभियंता विभागाने आज नांदणी येथील मठाचे मठाधिपती स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक महाराज व विश्वस्तांच्या उपस्थित जागेची पाहणी केली. यावेळी मठाने दाखविलेल्या जागेवर चांगल्या पध्दतीने सर्व सुविधायुक्त हत्तीचे संगोपन केंद्र उभारणार असल्याची माहिती जिनसेन भट्टारक महास्वामीजी यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com