Kolhapur Cricket Stadium : कोल्हापुरातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा; पहिले डिजाईन आले समोर, राज्य शासन-क्रिकेट असोसिएशनमध्ये करार

Maharashtra Cricket Association : कोल्हापुरातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम प्रकल्पाला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य शासन आणि क्रिकेट असोसिएशनमध्ये करार झाल्यानंतर स्टेडियमचे पहिले डिझाइनही समोर आले आहे.
Design of Kolhapur Cricket Stadium

Proposed design of the new international cricket stadium in Kolhapur

esakal

Updated on

Kolhapur International Cricket Stadium : कोल्हापुरात प्रस्तावित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट स्टेडियमच्या उभारणीला अखेर निर्णायक गती मिळाली आहे. विकासवाडी (ता. करवीर) येथील सुमारे 30 एकर शासकीय जागेवर स्टेडियम उभारण्यासाठी राज्य शासन आणि कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांच्यात मंगळवारी (दि. 21) मंत्रालयात सामंजस्य करार (MoU) होणार आहे. या करारानंतर स्टेडियम उभारणीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com