

Gym trainer brutally killed near Jaysingpur
esakal
Gym trainer attacked and killed : जांभळी (ता. शिरोळ) येथे जिम ट्रेनर संदीप भाऊसाहेब पाटील (वय ४४, रा. माळभाग, जांभळी) यांचा आज निर्घृण खून करण्यात आला. हल्लेखोरांनी डोक्यात धारदार लोखंडी हत्याराने वार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. रात्री साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला.