कोल्हापूर: शॉर्टसर्किटमुळं आग; धुराच्या लोटातून बचावले 21 विद्यार्थी

२१ विद्यार्थी अडकल्याने जयसिंगपूर परिसरात खळबळ
Jaysingpur
JaysingpurEsakal
Updated on: 

जयसिंगपूर (कोल्हापूर): शहरातील कोल्हापूर-सांगली (Kolhapur-Sangli) महामार्गावरील जयसिंगपूर-उदगाव (Jaysingpur)बँकेलगत समृध्दी इलेक्ट्रीकल या दुकानाला सोमवारी (ता.७) शॉर्ट सर्किटने आग लागली. या दुकानावर असलेल्या फिनिक्स इन्फोटेक मध्ये तब्बल २१ विद्यार्थी अडकल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले.

Jaysingpur
ऑनलाइन परीक्षेला ८० टक्के पसंती राज्सातील साडेतीन लाख विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र विद्यार्थी संघटनेकडून सर्वेक्षण

धुराचे लोट वरील मजल्यावर जात असल्याने विद्यार्थ्यांनी एकच गोंधळ केला. धुराचे लोट वरील मजल्यावर शिरल्याने विद्यार्थ्यांना श्वास घेण्यात ही अडथळा निर्माण झाला. पालिकेच्या अग्निशमन दलाने पाचारण केल्यानंतर या २१ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. ही घटना सोमवारी दुपारी एकच्या सुमारास घडली. या घटनेने जयसिंगपूर परिसरात एकच खळबळ उडाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur Drought, Six Talukas, District Bank Resolution
32-year-old Vikas Chougale drowned in Kasari River
Pune MLC Election, Graduate Teacher Seats,
Maharashtra sugar season
Marathi News Esakal
www.esakal.com