

Jaysingpur Killing Case friend kill friend
esakal
Friend kills friend in jaysingpur : friend kills friend in jaysingpur : पूर्ववैमनस्यातून तसेच व्हॉट्सॲप ग्रुपवरील कमेंटमुळे निर्माण झालेल्या वादातून जयसिंगपूर येथे साहिल झाकीर काझी (वय २९, रा. गल्ली नं. तेरावी गल्ली, मच्छी मार्केटजवळ, जयसिंगपूर) या तरुणाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली. गुरुवारी (ता. २१) दुपारी तीनच्या सुमारास पोस्ट ऑफिसलगत घडली.