Hasan Mushrif Second Setback : हसन मुश्रीफांना सलग दुसरा राजकीय धक्का! जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा कांबळेंचा जातीचा दाखला अवैध

Suvarna Kamble Caste Certificate Invalid : हसन मुश्रीफ गटाला सलग दुसरा राजकीय धक्का बसला आहे. जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा कांबळेंचा जातीचा दाखला अवैध ठरवण्यात आल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
Hasan Mushrif Second Setback sangav zilla parishad

Hasan Mushrif Second Setback sangav zilla parishad 

esakal

Updated on: 

Hasan Mushrif : वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या गटाला सलग दुसरा राजकीय धक्का बसला आहे. गडहिंग्लज नगरपालिकेचे नगराध्यक्ष महेश तुरबटमठ यांचा जातीचा दाखला अवैध ठरल्यानंतर आता कसबा सांगाव जिल्हा परिषद मतदारसंघाच्या नवनिर्वाचित सदस्या सुवर्णा रणजित कांबळे यांचा जातीचा दाखला जिल्हा जात पडताळणी समितीने अमान्य केला. विरोधी शिवसेना (शिंदे गट) उमेदवार प्रतिभा हेगडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर हा निर्णय देण्यात आला असून, त्यामुळे मुश्रीफ गटाच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Satej Patil on Hasan Mushrif Gokul Election
Hasan Mushrif panel announcement October 8
Gokul Election 2026 Latest Update
Satej Patil vs Hasan Mushrif
Marathi News Esakal
www.esakal.com