Jyotiba Temple Kolhapur : 'जोतिबाच्या नावानं चांगभलं'च्या जयघोषात डोंगर दुमदूमणार; 'या' तारखेपासून देवाच्या खेट्यांना होणार प्रारंभ

Jyotiba Temple Kolhapur : माघ महिन्यात जोतिबा देवाच्या पाच खेट्यांना रविवारपासून सुरुवात होत असून, राज्यभरातून लाखो भाविक जोतिबा डोंगरावर दर्शनासाठी दाखल होत आहेत.
Jyotiba Temple Kolhapur

Jyotiba Temple Kolhapur

esakal

Updated on

जोतिबा डोंगर (कोल्हापूर) : श्री क्षेत्र जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा) येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या (Jyotiba Temple Kolhapur) खेट्यांना येत्या रविवार (ता. ८) पासून प्रारंभ होत आहे. यासाठी जोतिबानगरी सज्ज झाली असून, या खेट्यांसाठी राज्यभरातून लाखो भाविक येतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com