
Jyotiba Temple at Kolhapur illuminated with lights as Navratri festival begins.
Sakal
जोतिबा डोंगर: येथील श्री क्षेत्र जोतिबा मंदिरात उद्यापासून (ता.२१) शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ होणार असून, सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे. सोहळ्याची सर्व तयारी पूर्ण झाली असून मंदिरात विद्यूत रोषणाई केल्यामुळे जोतिबा मंदिर व परिसर उजळून निघाला आहे.