

Kadsiddheshwar Swami FIR
esakal
Case Filed Against Kadsiddheshwar Swami : जत तालुक्यातील बिळूर येथे ऑक्टोबरमध्ये झालेल्या प्रवचनात लिंगायत समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी कन्हेरी मठाचे मठाधीश अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामींवर कर्नाटक राज्यातील बसवन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तो आज जत पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला.