Kagal Election Atmosphere : दोन भक्कम गट एक झाल्यानं इथली चुरस संपलिया. त्यामुळं वाटप नसल्यानं, आमची पंचाईत झालीया, दोघांचा ह्यो मेळ बरा नाही; पण पर्याय नाही, कारण निवडणुकीची धारच गेलीया बघा’, असा सूर कागलमधील नागरिकांतून उमटला.
कोल्हापूर : ‘दोन भक्कम गट एक झाल्यानं इथली चुरस संपलिया. त्यामुळं वाटप नसल्यानं, आमची पंचाईत झालीया, दोघांचा ह्यो मेळ बरा नाही; पण पर्याय नाही, कारण निवडणुकीची धारच गेलीया बघा’, असा सूर कागलमधील नागरिकांतून उमटला.