kagal Gas Crowd : कागलमध्ये तहसीलदारांची गॅस वितरकांसोबत बैठक; ऑनलाइन बुकिंगनुसार सिलिंडर देण्याचे आदेश

LPG Meeting : तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व गॅस वितरकांची बैठक घेऊन नागरिकांना घरगुती एलपीजी गॅसचा सुरळीत आणि पारदर्शक पुरवठा करण्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या
gas agencies

gas agencies

sakal

Updated on

कागल : तालुक्यातील सर्व कंपन्यांच्या गॅस वितरकांची बैठक आज तहसीलदार कार्यालयात पार पडली. या बैठकीत तालुक्यातील नागरिकांना घरगुती एलपीजी गॅसचा सुरळीत व पारदर्शक पुरवठा होण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com