
Kolhapur Highway Accident
esakal
Kolhapur National Highway Accident : राष्ट्रीय महामार्गावर सरनोबतवाडी (ता. करवीर) येथे झालेल्या भीषण अपघातात दीपक शिवाजी तौंदे (वय २७, रा. सिद्धनेर्ली, ता. कागल) याचा मृत्यू झाला. आज (मंगळवार) पहाटे साडेपाच ते सहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली.