Kolhapur Crime: तू लय नियमाने वागवतोस, शांत रहा नाहीतर...; कळंबा कारागृहात तुरुंगाधिकाऱ्यावर हल्ला

Kalamba Jail Officer Attacked By Inmate: कळंबा कारागृहात न्यायाधीन बंद्यांकडून तुरुंगाधिकाऱ्यावर दगडाने हल्ला; गांजा प्रकरणानंतर सुरक्षेच्या त्रुटींवर गंभीर प्रश्नचिन्ह
Kalamba Prison Attack Jail Officer Assaulted By Inmate In Kolhapur Following Argument Over Strict Prison Rules

Kalamba Prison Attack Jail Officer Assaulted By Inmate In Kolhapur Following Argument Over Strict Prison Rules

sakal

Updated on

कोल्हापूर: ‘तू लय नियमाने वागवतोस, शांत राहा नाहीतर आम्ही बाहेर गेल्यावर बघून घेऊ’ अशी धमकी देत कळंबा कारागृहाच्या तुरुंगाधिकाऱ्यावर हल्ला करण्यात आला. हा प्रकार मंगळवारी दुपारी घडला. अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये शिरून दगडाने केलेल्या मारहाणीत प्रकाश फुन्नू चव्हाण (वय ५०, रा. साळुंखेनगर, मूळ रा. शिवाजीनगर, अक्कलकोट) जखमी झाले. याप्रकरणी मोका गुन्ह्यातील सहा न्यायाधीन बंद्यांवर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com