Kolhapur Tension : करनूरमध्ये परिस्थिती नियंत्रणाखाली; पोलिस प्रशासनाच्या पुढाकाराने दोन्ही समाजाच्या बैठका

Social Media Dispute : कागल तालुक्यातील करनूर गावात सोशल मीडियावरील एका आक्षेपार्ह पोस्टमुळे दोन समाजांमध्ये निर्माण झालेला तणाव पोलिसांच्या हस्तक्षेपाने नियंत्रणात आला आहे. काल तापलेले वातावरण आज दिवसभर शांत राहिले असले, तरी गावात तणावाची स्थिती कायम होती.
Karnur village after tension erupted between two communities

Karnur village after tension erupted between two communities

sakal

Updated on

सिद्धनेर्ली : करनूर (ता. कागल) येथे सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टवरून दोन समाजांत उफाळलेल्या वादातून काल तापलेले वातावरण आज दिवसभर शांत होते. मात्र, तणावाची परिस्थिती कायम होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com