

E-Chavadi Initiative Strengthen
sakal
कळंबा : इनामी जमिनीसह अन्य वर्गवारीची जमीन वर्ग एकमध्ये करण्याचे प्रकार वाढले आहेत. यामधून शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत आहे. या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी शासनाने प्रॉपर्टी कार्ड व शेतीच्या सातबाराला युनिक क्रमांक देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.