king cobra sighting in chandgad tilari forest
esakal
King Cobra Sighting in Chandgad : चंदगड तालुक्यातील तिलारी परिसरात आंतरजिल्हा चंदगड–दोडामार्ग मार्गावर कोदाळी येथे गुरुवारी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास १२ फूट लांबीच्या किंग कोब्रा सापाचे दर्शन झाले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.