Kini Toll Plaza latest accident update
esakal
घुणकी (कोल्हापूर) : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील किणी पथकर नाक्यावरील अपघातांना कारणीभूत ठरत असलेले दुभाजक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (Kini Toll Plaza accident news today) काढले. त्यामुळे वाहनधारकांतून समाधान व्यक्त होत आहे.