Love Jihad funding : ‘लव्ह जिहाद’चे फंडिंग रोखण्याचे आव्हान, किरीट सोमय्या शिरोलीत ग्रामपंचायतीस भेट; नाशिक, शिरोलीचा मास्टरमाईंड एकच

Nashik Shirori mastermind case : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिरोली ग्रामपंचायतीस भेट देत ‘लव्ह जिहाद’ फंडिंगवर प्रश्न उपस्थित केले. नाशिक आणि शिरोली प्रकरणामागे एकच मास्टरमाईंड असल्याचा दावा त्यांनी केला.
kirit somaiya kolhapur visit

kirit somaiya kolhapur visit

esakal

Updated on

BJP leader Kirit Somaiya statement : ‘लव्ह जिहाद’ला होणारे फंडिंग रोखणे हे पोलिस प्रशासनासमोरील सर्वांत मोठे आव्हान आहे. पोलिसांनी विशेष तपास पथकाची नियुक्ती करून याचा तपास करावा,’ अशा सूचना भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. धीरजकुमार बच्चू यांच्याशी बोलताना केले. ‘राज्यात सहा ठिकाणी असे प्रकार घडले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत सखोल माहिती घेत असून, अशा घटनांवर स्वतः लक्ष ठेवून आहेत,’ असेही त्यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com