केएमटी चे अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक आरटीओ निरीक्षक सुभाष देसाई यांचे निधन....

KMT Additional Transport Manager RTO Inspector Subhash Desai death
KMT Additional Transport Manager RTO Inspector Subhash Desai death
Updated on: 

कोल्हापूर : आरटीओचे मोटर वाहन निरीक्षक आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाचे (केएमटी) अतिरिक्त व्यवस्थापक सुभाषचंद्र देसाई यांचे काल मध्यरात्री दीडच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

गडहिग्लज जवळील त्यांच्या तळेवाडी (नेसरी) या गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. देसाई यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा , मुलगी, भाऊ असा परिवार आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Madhuri the elephant, whose rehabilitation at Vantara is being sought again by PETA India through the Supreme Court
Gokul Milk Union Election Mahayuti Seat-Sharing Formula
Kolhapur Drought, Six Talukas, District Bank Resolution
32-year-old Vikas Chougale drowned in Kasari River
Marathi News Esakal
www.esakal.com