

Kolhapur crime news gold theft case
esakal
House Robbery Kolhapur : घरातील ज्येष्ठ व्यक्तीच्या निधनानंतर तळमजल्यावर सुरू असलेल्या अंत्यविधीच्या गडबडीचा फायदा उठवत चोरट्यांनी १८ तोळे सोन्यावर डल्ला मारला. लक्ष्मीपुरी मंडई परिसरातील तीन मजली इमारतीत आज सकाळी नऊच्या सुमारास हा प्रकार घडला.