

Kolhapur Viral Fight Video
esakal
Youth Fight Video Viral Kolhapur : कोल्हापूर शहरात भरवण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनात रविवारी सायंकाळी दोन्ही गटातील तरुणांमध्ये झालेल्या किरकोळ वादावादीचे रूपांतर थेट फ्री स्टाईल हाणामारीत झाले. अचानक सुरू झालेल्या या मारामारीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.