Maharashtra Ahilyadevi Holkar Loan Waiver Scheme
esakal
कुडित्रे (कोल्हापूर) : राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेची कोल्हापूर जिल्ह्यात वेगाने अंमलबजावणी सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत पात्र सर्व थकबाकीदार शेतकरी सभासदांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड केली असून, याद्या मंगळवारपासून (ता. २१) प्रसिद्ध केल्या जाणार (Kolhapur Farmer Loan Waiver Scheme 2026) आहेत.