Gyanesh Kumar : डॉ. आंबेडकरांनी दिलेला मतदानाचा अधिकार काढून घेणाऱ्या ज्ञानेशकुमार यांच्या पापाचा घडा भरलाय; मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात शेतकरी संघटना आक्रमक

Gyanesh Kumar Chief Election Commissioner protest : कोल्हापुरातील किसान सभा अधिवेशनात डॉ. अशोक ढवळे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्याविरोधात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला.
Gyanesh Kumar Chief Election Commissioner protest

Gyanesh Kumar Chief Election Commissioner protest

esakal

Updated on: 

कोल्हापूर : ‘लोकशाहीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मतदानाचा अधिकार काढून घेणाऱ्या मनुवादी भारत निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या पापाचा घडा भरला (Gyanesh Kumar Chief Election Commissioner protest) आहे. त्यांना पदच्युत केल्याशिवाय आंदोलनाची पेटलेली आग शमणार नाही,’ असा इशारा अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी आज येथे दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com