Ambabai Temple Kiranotsav : कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात किरणोत्सव! मावळतीची किरणे चांदीच्या उंबऱ्यापर्यंतच..; वातावरणाच्या बदलामुळं काय घडलं?

Ambabai Temple Kiranotsav Day Two Affected by Cloudy Weather : ढगाळ हवामानामुळे अंबाबाई मंदिरातील किरणोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सूर्यकिरणे देवीच्या मुखकमलापर्यंत न पोहोचता चांदीच्या उंबऱ्यापर्यंतच मर्यादित राहिली.
Ambabai Temple Kiranotsav in Kolhapur
Updated on

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात किरणोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी किरणे चांदीच्या उंबऱ्यापर्यंतच पोहोचली. आज ढगाळ वातावरण नसेल तर किरणे देवीच्या मुखकमलापर्यंत पोहोचतील, अशी आशा होती. मात्र, ढगाळ वातावरणामुळे किरणांची (Ambabai Temple Kiranotsav in Kolhapur) तीव्रता कमी होती. ज्यामुळे किरणे कशीबशी मंदिराच्या चांदीच्या उंबऱ्यापर्यंतच पोहोचू शकली.

Loading content, please wait...

Related Stories

Prakash Abitkar Ambabai temple conservation news
Ambabai Temple conservation work allegations
Kolhapur Ambabai Temple protected monument
Ambabai Temple History
Marathi News Esakal
www.esakal.com