Auto Rickshaw Driver Killed : गळ्याभोवती नायलॉनची दोरी अन् डोके-चेहऱ्यावर गंभीर घाव! गिरगाव डोंगरात रिक्षा चालकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून

Auto Rickshaw Driver Murdered in Kolhapur : कंदलगावजवळील पालकोबाच्या डोंगर परिसरात रिक्षाचालक महादेव बोडके यांचा निर्घृण खून झाल्याची घटना उघडकीस आली. रिक्षा आणि सोनसाखळी गायब असून पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.
Kolhapur auto rickshaw driver murder latest news

Kolhapur auto rickshaw driver murder latest news

esakal

Updated on

कंदलगाव/ कोल्हापूर : कणेरी - गिरगाव रस्त्यावरील गिरगाव (पालकोबाचा) डोंगर परिसरात रिक्षाचालक महादेव भाऊ बोडके (वय ४८, रा. बोंद्रेनगर, मूळ रा. निवडे, गगनबावडा) यांचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात (Girgaon Kolhapur killed investigation) आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com