Kolhapur Politics News : महापालिकेत भाजपने राष्ट्रवादीचा केला गेम, हसन मुश्रीफांनी बोलून दाखवली खंत, गोकुळमध्ये काय भूमिका घेणार?

Gokul election politics : कोल्हापूर महापालिकेतील घडामोडींनंतर भाजप आणि राष्ट्रवादीत राजकीय वातावरण तापले आहे. हसन मुश्रीफ यांनी नाराजी व्यक्त करत गोकुळ दूध संघाच्या आगामी राजकारणात भूमिका काय असेल यावर भाष्य केले.
Hasan Mushrif and chandrakant patil

Hasan Mushrif and chandrakant patil

esakal

Updated on

BJP NCP politics Kolhapur : ‘महापालिकेत परिवहन सभापतिपद राष्ट्रवादीला देण्याचे ठरले होते; पण तिथे भाजपने युतीधर्म पाळला नाही. हे बरे नव्हे,’ अशा शब्दांत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज महायुतीतील मित्रपक्षावर नाराजी व्यक्त केली. अनौपचारिक बैठकीत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर ते बोलत होते. दरम्यान, मुंबईतील बैठकीत जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचा व्हावा, हे ‘जनसुराज्य’ कसे सांगत आहे, असा सवाल करत आपली खदखदही त्यांनी व्यक्त केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com