
कोल्हापुरात भाजप तालुका पदाधिकाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल
esakal
मुख्य ठळक मुद्दे (Highlights Summary)
वडगावातील भाजप पदाधिकाऱ्याची आत्महत्या: भूपाल शंकर कांबळे (वय ५१) यांनी झाडाच्या फांदीला गळफास घेऊन आत्महत्या केली; ही घटना सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली.
अपहार प्रकरणानंतरची घटना: कांबळे हे पुलाची शिरोली येथील पतसंस्थेत वरिष्ठ अधिकारी होते. अपहार प्रकरणी काही दिवसांपूर्वी त्यांना मारहाण झाली होती.
कारण अस्पष्ट: आत्महत्येचं नेमकं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही. पोलिस तपास सुरू असून घटनास्थळी पंचनामा करण्यात आला आहे.
Man End Life Kolhapur : मौजे वडगाव येथील एकाने झाडाच्या फांदीला गळफास घेऊन आत्महत्या केली. भूपाल शंकर कांबळे (वय ५१) असे त्यांचे नाव आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही.