Kolhapur Zilla Parishad result breaking : कोल्हापूर ब्रेकिंग, कोल्हापुरातील पहिला निकाल जाहीर, सतेज पाटील, राजू शेट्टींनी घुणकी मैदान मारलं

Kolhapur ZP breaking result update : कोल्हापूर जिल्ह्यातील पहिला निकाल समोर आला असून घुणकी मतदारसंघात सतेज पाटील व राजू शेट्टींनी मैदान मारले आहे.
Kolhapur Zilla Parishad result breaking

Kolhapur Zilla Parishad result breaking

esakal

Updated on

Kolhapur political news : कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या मतमोजणीला आज सकाळपासून शांततेत सुरुवात झाली असून जिल्ह्यातील पहिला निकाल हाती आला आहे.

घुणकी जिल्हा परिषद मतदारसंघातून काँग्रेसच्या शुभांगी महेश कुंभार यांनी विजय मिळवला आहे.

तसेच पंचायत समिती नवे पारगाव मतदारसंघातून काँग्रेसचे भारत विरधवल पाटील विजयी झाले आहेत.

घुणकी पंचायत समिती मतदारसंघातून काँग्रेसच्या संगीता संग्राम पाटील यांनीही विजय संपादन केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com