

Kolhapur breaking election news
esakal
Kolhapur Municipal Election : कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मध्ये भारतीय जनता पक्षाने दमदार कामगिरी करत चारही जागांवर विजय मिळवला आहे. भाजपचे प्रमोद देसाई, राजनंदा महाडिक, वंदना मोहिते आणि विजेंद्र माने यांनी प्रतिस्पर्ध्यांवर निर्णायक मात करत विजय संपादन केला.