Kolhapur Bus Accident : मुंबई दर्शन करून परतताना काळाचा घाला, लघुशंकेसाठी थांबला अन् काळानं घातली झडप; कोल्हापूरजवळ चालकाचा दुर्दैवी अंत, पाच प्रवासी जखमी

Fatal Crash Near Ghunki Phata on Pune-Bangalore Highway : घुणकी फाट्याजवळ पुणे-बंगळूर महामार्गावर मिनीबसला आराम बसची जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात चालक ठार झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले.
Mini Bus Driver Killed in Rear-End Collision

Mini Bus Driver Killed in Rear-End Collision

esakal

Updated on

घुणकी (कोल्हापूर) : पुणे-बंगळूर महामार्गावर घुणकी फाट्याजवळ महामार्गाच्या बाजूला थांबलेल्या मिनीबसला आराम बसने पाठीमागून जोरात धडक दिल्याने दोन बसमध्ये चिरडून मिनीबसचालक जागीच ठार झाला, तर पाच जण गंभीर जखमी (Pune Bangalore Highway Crash) झाले. लोकेश तिमय्या (वय २४, रा. बिलीकेरे, ता. हुणसूर, जि. म्हैसूर, कर्नाटक) असे मृत चालकाचे नाव आहे. हा अपघात काल पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास झाला. या घटनेची नोंद पेठवडगाव पोलिस ठाण्यात झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com