"Chief Justice of Bombay High Court officially notifies the commencement of Circuit Bench at Kolhapur from 18 August 2025 — Announcement by Advocate V. R. Patil, Bar Association President"
कोल्हापूर
Kolhapur Bench : आनंदाची बातमी ! ४० वर्षांच्या लढ्याला यश, उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाला मान्यता; 'या' तारखेपासून होणार सुरु
High Court Kolhapur Bench : मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर येथे 18 ऑगस्ट 2025 रोजी सुरू होणार असल्याचे मुख्य न्यायमूर्ती मुंबई हायकोर्ट यांचे नोटिफिकेशन प्रसिद्ध कोल्हापूर जिल्हा बारा असोसिएशनचे अध्यक्ष व्ही आर पाटील यांनी माहिती दिली
मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर येथे 18 ऑगस्ट 2025 रोजी सुरू होणार आहे. मुख्य न्यायमूर्ती मुंबई हायकोर्ट यांचे नोटिफिकेशन प्रसिद्ध केले असल्याची माहिती खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक आणि कोल्हापूर जिल्हा बारा असोसिएशनचे अध्यक्ष व्ही आर पाटील यांनी दिली. कोल्हापूरमध्ये उच्च न्यायालयाचे खंडपीठामुळे कोल्हापूर, सांगलीसह सहा जिल्ह्यांच्या ४० वर्षांच्या लढ्याला यश मिळालं आहे.