

committee warns protest at corporation
sakal
कोल्हापूर : हद्दवाढ रखडण्यामागील उत्तरे प्रशासनाने मंगळवारी (ता. १६) नीट दिली नाहीत, तर अधिकाऱ्यांच्या नावाने महापालिकेच्या दारात ‘बोंब मारो’ आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा कोल्हापूर शहर हद्दवाढ व समन्वय समितीने आज महापालिका अधिकाऱ्यांना बैठकीत दिला.