Gokul Dudh Sangh : कोल्हापूर जिल्ह्याचे सहकार सत्ता केंद्र,‘गोकुळ’च्या निवडणुकीचे बिगुल पुढील आठवड्यात; अंतर्गत हालचालींना वेग

Gokul Milk Union election : कोल्हापूर जिल्हा सहकार क्षेत्रातील सत्ता केंद्र ठरत असून ‘गोकुळ’ दूध संघाच्या निवडणुकीचे बिगुल पुढील आठवड्यात वाजणार आहे. अंतर्गत हालचालींना वेग आला आहे.
Kolhapur cooperative politics latest news

Kolhapur cooperative politics latest news

esakal

Updated on

Gokul election internal politics : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निकाल लागल्यानंतर पुढील आठवड्यात कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)च्या निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. त्याची तयारी प्रशासकीय पातळीवरून सुरू झाली आहे. साधारण पुढील आठवड्यात म्‍हणजेच दहा फेब्रुवारीनंतर केव्हाही ‘गोकुळ’ला मतदार यादी मागणीचे पत्र मिळू शकते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com