Kolhapur Cooperative Elections : सहकार क्षेत्रासाठी मोठी बातमी! दुष्काळामुळे स्थगित केलेल्या तब्बल 900 सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा; शासनाचे नवे शुद्धिपत्रक जारी

Kolhapur cooperative society elections 2026 : दुष्काळामुळे स्थगित झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे ९०० सहकारी संस्थांच्या निवडणुकांना शासनाने मान्यता दिली. ‘क’ आणि ‘ड’ वर्गातील संस्थांसह रिक्त पदांवरील निवडीचाही मार्ग मोकळा झाला आहे.
Kolhapur cooperative society elections

Kolhapur cooperative society elections

esakal

Updated on: 

कोल्हापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे स्थगित केलेल्या सहकारी संस्थांबाबत शासनाने आज शुद्धिपत्रक प्रसिद्ध केले. त्यानुसार जिल्ह्यातील सुमारे ९०० सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. यात   ‘क’ व ‘ड’ वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यास मान्यता मिळाल्याने संस्थांना दिलासा (Maharashtra cooperative election latest news) मिळाला.

Loading content, please wait...