Kolhapur Mahapalika: कोल्हापुरातील नगरसेवक भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गटात जाण्यासाठी इच्छुक पण...

Kolhapur Politics : जोपर्यंत प्रभागरचना निश्‍चित होऊन आरक्षण पडत नाही, तोपर्यंत वेट अँड वॉचची भूमिका घ्यायचे बहुतांश इच्छुकांची भूमिका दिसून येत आहे.
Kolhapur Mahapalika
Kolhapur Mahapalikaesakal
Updated on

Kolhapur Corporators : महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांच्या पक्ष प्रवेशाला सुरुवात झाली आहे. अनेक नेत्यांनी पक्षात वजन वाढवण्यासाठी प्रवेशाची तयारी करून ठेवली आहे. अनेकांशी बोलणे झाले आहे; पण जोपर्यंत प्रभागरचना निश्‍चित होऊन आरक्षण पडत नाही, तोपर्यंत वेट अँड वॉचची भूमिका घ्यायचे बहुतांश इच्छुकांची भूमिका दिसून येत आहे. त्यामुळेच भविष्यात कोण कुठे असेल, हे आता सांगणे धाडसाचे ठरणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com