Kolhapur Crime: कोल्हापुरात जावयाचं सासऱ्याकडून अपहरण अन् बेदम मारहाण! पोलिसांनी फ्लॅटचा दरवाजा फोडून वाचवला जीव

याची खबर कोल्हापूर गुन्हे अन्वेषण शाखेला कळताच त्यांच्या पथकानं थेट मिरज गाठलं
AI Generated_File Photo
AI Generated_File Photo
Updated on

कोल्हापूर : जावयाचं सासऱ्याकडून अपहरण करत त्याला बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या जावयाला जीवे मारण्याचा सासऱ्याचा प्लॅन असल्याची खळबळजनक माहिती देखील समोर आली आहे. कोल्हापुरात हा प्रकार घडला आहे.

AI Generated_File Photo
Photo: अंबड शहरात जमिनीखाली आढळलं पुरातन मंदीर; अहिल्यादेवी होळकरांशी आहे कनेक्शन!
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com