Wife Killing case Kolhapur :अनैतिक संबंधाचा संशय; ५५ वर्षीय पत्नीची विटेने हत्या, मुलाच्या साखरपुड्याआधीच कुटुंब उद्ध्वस्त

Crime news Kolhapur district : मुलाच्या साखरपुड्याला अवघे चार दिवस असताना संशयातून घडलेल्या घटनेमुळे दोन संसार उद्ध्वस्त झाले असून परिसरात खळबळ उडाली आहे.
Crime news Kolhapur district

Crime news Kolhapur district

esakal

Updated on

Kolhapur Panhala Crime : पन्हाळा येथे पत्नीचे परपुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या डोक्यात सिमेंट काँक्रिटच्या विटेने घाव घालून खून केल्याची घटना घडली. याबाबत पतीने खुनाची कबुली दिल्याने पन्हाळा पोलिसांनी आरोपी पती रमेश बाबूराव धडेल (वय ६४, मूळ गाव केर्ले, ता. करवीर, सध्या रा. पन्हाळा) याला अटक केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com