

Kolhapur engineering college professor misconduct case
esakal
Kolhapur Engineering College News : एका अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थिनींना केबिनमध्ये बोलावून, तसेच फोनवरून असभ्य वर्तन करणाऱ्या प्राध्यापकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्राध्यापक सौरभ संजय जोशी (वय, ३८ रा. स्मृती अपार्टमेंट, बाबूजमाल परिसर, कोल्हापूर) असे संशयिताचे नाव आहे.